मराठीचा बोलू ,.. अत आपली मराठी भाषा किती सुन्दर,गोड ,अप्रतीम आहे हे मी नव्याने सांगायला थोडीच हवे? ते सारे तुम्ही -आम्ही विद्यार्थी असल्यापासून ऐकतो -लिहितो आहोत .आपल्याला तिच्याविषयी प्रेम ,अभिमान आहे ,हेही अगदी खरे आहे.नाही का? मग आता ज़रा विचार करू या.हल्ली खूप ठिकाणी ,अगदी कसेही -शुद्धलेखनाचा थोडाही विचार न करता लिहिलेले दिसते .दूर दर्शनच्या अनेक वहिन्यांवर देखिल फारशी पर्वा नासल्याचेच aadhalate