poshak khichdee.
Tuesday, 11 October 2011
#
हा एक खूप सोप्पा श्लोक पाहू या -
१)- जानामि= मला माहीत आहे,ज्ञात असणे , स्वत: जाणणे..
-२)_ते/तव=तुला/तुव
३)- क्षम्यतां -क्षमा कर.
* आवाहनं न जानामि ,न जानामि विसर्जनं, पुजाते न जानामि , क्षम्यताम् परमेश्वर||
L
जयाचे पत्र -मैत्रीचे सत्र.
(देवा तुला) आवाहन करून (कसे बोलावू) ते मी जाणत नाही,विसर्जनही(कसे करावे ), ते मला ठाऊक नाही ,तुला पुजावे तेही मला माहित नाही ,परमेश्वरा मला क्षमा कर.
Newer Post
Older Post
Home